Yash

यश कोचिंग क्लासेसच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे.


आजकालच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या पाल्यास योग्य त्या सर्व सुखसोई पुरवण्याच्या निश्चितच प्रयत्न करत आहात. आपले मुलं हे एक यंत्र नसून ते एका फुलासारखे बहरत राहावे यासाठी सुद्धा आपण विचार करावा.

स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी भरकटणारतर नाही , याची सुद्धा जाणीव विद्यार्थी व पालक यांनी ठेवावी व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न कसा होईल याकडे पालक व शिक्षक यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

' यश कोचिंग क्लासेस ' या छोट्याश्या लावलेल्या रोपट्याचे आज एका वृक्षात रूपांतर करून दिल्याबद्दल सर्व पालक व विद्यार्थी यांचे खूप खूप आभार . आता या वृक्षाचे वटवृक्ष करण्याच्या ध्यास / कार्य आपण सर्व पालक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हाती घेतला आहे. यश कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपला विद्यार्थी हा या देशाचा भक्कम आधारस्तंभ होण्यास किंचितही मागे राहणार नाही असा विश्वास ठामपणे वाटतो. असेच सहकार्य सतत मिळत राहो.

धन्यवाद


आपलाच सुरेंद्र पानझडे

section-title
section-title

COURSES WE OFFER

चाणक्य अबॅकस

1) श्रवणकौशल्यात वाढ
2) स्मरणशक्तीत वाढ
3) आत्मविश्वासात वाढ
4) डाव्या व उजव्या मेंदूचा विकास
5) अंकगणित कौशल्यात वाढ

section-title

पालकांच्या प्रतिक्रिया

blog
blog